सावंतवाडीत शिवसेनेकडून अंकुर निवारा केंद्रातील महिलांना फळ वाटप…

182
2

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका महिला आघाडीचे आयोजन…

सावंतवाडी ता.२७: तालुक्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आज विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.यात येथील अंकुर निवारा केंद्रातील महिलांसाठी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने फळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महिला संघटक अपर्णा कोठावळे,नीता कविटकर,नगरसेविका भारती मोरे,रश्मी माळवदे,श्रुतिका दळवी,गीता सुखी आदींसह शिवसेना महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

4