2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
कणकवली, ता.२७: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध ठिकाणी फळ वाटप, शैक्षणिक साहित्य तसेच छत्री वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात तालुका अध्यक्ष शैलेश भगले, नगरसेवक सुशांत नाईक तसेच पदाधिकार्यांच्या हस्ते फळवाटप करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुका प्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक सुशांत नाईक, युवा सेना जिल्हा संघटक राजू राठोड, राजू राणे, शहरप्रमुख शेखर राणे, उपशहर प्रमुख प्रमोद मसुरकर, शिवसेना शिक्षक संघटनेचे अध्यक्ष कमलेश गोसावी, रुपेश आमडोस्कर, अरुण परब, ललित घाडीगावकर, प्रथमेश परब आदी सेना पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.
4