Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दोडामार्ग, ता. २८ : झरेबांबर ग्रामपंचायत तर्फे आज श्री सातेरी मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. शासनाच्यावतीने मोफत झाडांचे वाटप केले जात असून त्यानुसार आज झरेबांबर ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी मंदिरच्या परिसरात सागवड झाडांचे वृक्षारोपण केले. यावेळी सरपंच स्नेहा गवस, ग्रा.प.सदस्य भूषण सावंत व धाकु कुंभार, पांडूरंग गवस, संजय गवस, उमेश गवस, हनुमंत धुरी, प्रकाश गवस, आत्माराम जाधव, ग्रा. प. कर्मचारी संदिप जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.