भालावल येथे बस कलंडून नुकसान

239
2

बांदा, ता. २९ : भालावल येथे असनिये-सावंतवाडी एसटी बसचे ब्रेक निकामी झाले. हि बस दुरुस्तीसाठी सावंतवाडी डेपोत नेताना बांदा निमजगा येथील उतारावर एसटी डाव्या बाजूच्या गटारात कलंडली. यात तेथील सुभेदार यांचा गडगा जमीनदोस्त झाला. यामध्ये एसटीचे नुकसान झाले. या अपघाताची बांदा पोलिसात नोंद करण्यात आली नाही.

4