देवगड येथील प्रविण जाधव यांच्या कुटुंबियांना विम्याची रक्कम…

2

देवगड,ता.१३: अपघाती निधन झालेल्या वाडा-मूळबांध येथील प्रवीण जाधव यांच्या कुटुंबीयांना स्टार युनियन लाईफ इन्शुरन्स तर्फे ३ लाख ४२ हजाराचा विमा देण्यात आला. बँकेचे अधिकारी सर्फराज मेमन यांच्या हस्ते हा धनादेश आज त्यांची पत्नी प्राची व मुलगा अनुज यांना वितरित करण्यात आला.
यावेळी बँक ऑफ इंडिया वाडा शाखेचे अभिजित कुंभरे,निलेश आचरेकर, परदिव कुमार, आकाश मोरे आदी उपस्थित होते.

249

4