सिंधुदुर्गात १५ ते १७ मार्चला तुरळक पावसाची शक्‍यता…

14
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.१४: जिल्ह्यात १५ ते १७ मार्च या कालावधीत तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची तसेच विजा चमकण्याची शक्यता आहे. यावेळी ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. याबाबत त्यांनी हवामान विषयक पूर्व सूचना दिली आहे. प्रादेशिक हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार हे आवाहन करण्यात आले आहे.

\