सावंतवाडीतील “हेरिटेज होम” मध्ये वन-बीएचके फ्लॅट फक्त अठरा लाखात…

8
2

अक्षय तृतीया ऑफर जाहीर; २४ लाखात टू-बीएचके फ्लॅट, ग्राहकांना लाभ घेण्याचे आवाहन…

सावंतवाडी:- शहरात हक्काचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी “हेरिटेज होम” च्या माध्यमातून सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. येथील न्यू-खासकीलवाडा परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या प्रकल्पात फ्लॅट खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी खास अक्षय तृतीया निमित्त जाहीर करण्यात आली आहे. यात वन-बीएचके फ्लॅट फक्त १८ लाखात, तर टू-बीएचके फ्लॅट फक्त २४ लाखात खरेदी करता येणार आहे. ही ऑफर पाडव्यापूर्तीच मर्यादित असल्यामुळे जास्तीत-जास्त ग्राहकांनी तात्काळ बुकिंग करून संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन प्रकल्प प्रमुखांकडून करण्यात आले आहे.

सावंतवाडी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर येथील पोलीस स्टेशन जवळ हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पात सुसज्ज पार्किंगसह २४ तास पाणी आणि सर्व सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत. तर प्रकल्पापासून रुग्णालय व इतर सर्वच मोक्याची ठिकाणे अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर आहेत. दरम्यान खास अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर फ्लॅट खरेदी करणाऱ्यांसाठी प्रकल्प प्रमुखांकडून विशेष ऑफर जाहीर करण्यात आली आहे. या सर्वाधिक कमी दरात वन-बीएचके फ्लॅट फक्त १८ लाखात, तर टू-बीएचके फ्लॅट फक्त २४ लाखात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. ही ऑफर केवळ पाडव्यापूर्वीच मर्यादित असल्यामुळे जास्तीत-जास्त ग्राहकांनी बुकिंग करून संधीचा फायदा घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी आमच्या प्रकल्पाला भेट द्यावी, किंवा 8169110810/ 8976708781 या नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प प्रमुखांनी केले आहे.

4