दोडामार्ग मध्ये तालूकास्तरीय शालेय स्पर्धा सुरु..

2

दोडामार्ग.ता,३१: शैक्षणिक वर्ष २०१९-२० सालाच्या दोडामार्ग तालूकास्तरीय फूटबाॅल स्पर्धा दोडामार्ग हायस्कूल आयोजित साळच्या मैदानावर सुरुवात झाली
स्पर्धाचे उदघाटन श्री.नाईक (ग्रामपंचायत सदस्य साळ) यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी दोडामार्ग तालूका क्रीडा समितीचे सह.सचिव एच.आर.सावंत तसेच दोडामार्ग ज्युनि.काॅलेजचे ज्येष्ठ शिक्षक राजगोळकर  ,क्रीडाशिक्षक पवार ,बामणीकर ,सोमनाथ गोंधळी,नाईक माटणे हे उपस्थित होते.
१४,१८,१९ वर्षाखालील गटात दोडामार्ग ,भेडशी,कुडासे,माटणे हायस्कूलचे संघ संघभागी झाले..

1

4