2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वैभववाडी/प्रतिनिधी : ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचा दोन दिवशीय राज्यस्तरीय अभ्यासवर्ग औषधी भवन लातूर येथे दि.२७ व २८ जुलै रोजी अध्यक्ष मा. डाॕ. विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी अर्थव्यवस्थेचे पंचप्राण असलेले उद्योजक, व्यापारी, शेतकरी, श्रमिक व ग्राहक यांचा सन्मान करण्यात आला. कोकण विभाग- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथील श्री.मनोज दत्ताराम सावंत यांना सन्मानचिन्ह देऊन आदर्श व्यापारी म्हणून गौरविण्यात आले.
श्री.सावंत हे वैभववाडी तालुका व्यापारी संघाचे विद्यमान अध्यक्ष व ग्राहक पंचायत महाराष्ट्र वैभववाडी तालुका शाखेचे सदस्य आहेत.
Download WordPress Themes Nulled and plugins.
4