तो पर्यंत ठेकेदाराला बील अदा करू नका, अन्यथा आंदोलन…!

8
2

आंबेगाव ग्रामस्थ आक्रमक; रस्त्यावरून बांधकाम विभागाला निवेदन…

सावंतवाडी,ता.२१: आंबेगाव-मधलीवाडी येथे करण्यात आलेले रस्त्याचे काम चुकीच्या पद्धतीने झाले आहे. साईड पट्टी सुद्धा ठेवण्यात आलेली नाही. परिणामी त्याठिकाणी अपघात होत आहेत. त्यामुळे संबंधित कामाची पाहणी केल्यानंतरच ठेकेदाराला बिल अदा करण्यात यावे, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा आंबेगाव सरपंच शिवाजी परब व ग्रामस्थांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन प्रसिद्धी देण्यात आले आहे.

त्यात असे नमूद करण्यात आले आहे की,….

4