घोगटे परमे मार्गावरील पूल वाहतुकीस धोकादायक

216
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दोडामार्ग ता,१: घोटगे परमे नदीला बांधलेल्या पुलावरील संरक्षक रीलिंग अतिवृष्टीच्या पाण्यामुळे तुटल्याने व रस्ता निसरडा झाल्याने सदरचे पुल वाहतुकीस सुरक्षेच्या दृष्टीने धोखादायक झाले आहे त्यामुळे घोटगे- परमे वाहनचालक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत .
तसेच तिलारी धरणाचे अतिरिक्त पाणी नदीला सोडत असल्याने बांधकाम विभागाने त्वरीत लक्ष घालून सदरचे संरक्षक रीलिंग घालावे व पुल वाहतुकीस सुरळीत करावा अशी मागणी तेथील नागरिक करत आहेत .

\