ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा ठार…

2

मुंबई ता.०१: “अल कायदा’ या संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेन ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे.याबाबतची माहिती अमेरिकेतील प्रसार माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे.हमजाच्या मृत्यूमागे अमेरिकेचा हात आहे,की नाही ?हे अध्याप स्पष्ट होऊ शकले नाही.दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या विषयी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

17

4