देवगडच्या आंबा शेतकऱ्यांवर अन्याय नको…..

2

विमा कंपन्यांना नितेश राणेंचा ट्विटरच्या माध्यमातून इशारा…

देवगड. ता,२: आंबा शेतकऱ्यांच्या विरोधात असणाऱ्या विमा कंपन्यांना आमदार नितेश राणे यांनी अल्टिमेटम दिला आहे. आमच्या देवगडच्या आंबा शेतकऱ्यावर अन्याय झाल्यास त्याबद्दलची भूमिका लवकरच जाहीर करू असा इशारा त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे.
याबाबतची माहिती श्री राणे यांनी ब्रेकिंग मालवणी ला दिली त्यात त्यांनी असे ट्विट केले आहे. की विमा कंपन्या सतत आमच्या देवगडच्या आंबा शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत. फक्त देवगड वरच अन्याय का असं विचारण्याची वेळ आली आहे. याबाबत लवकर भूमिका जाहीर करू असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

1

4