वैभववाडी येथील विवाहिता बेपत्ता…

351
2
Google search engine
Google search engine

वैभववाडी ता.०२: येथील वंदना यु. एम. वय २४ ही विवाहीत बेपत्ता झाली आहे. बेपत्ता झाल्याची तक्रार पती सजिदले सालिया पैरल वय ३८ याने वैभववाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. परप्रांतीय असलेला सजिदले यांचा अनेक वर्ष शहरात बेकरी व्यवसाय आहे. पत्नी वंदना ही ३१ जुलै रोजी दुपारी घरातून बेपत्ता झाली. पती सजिदले याने गुरुवार दि. १ ऑगस्ट रोजी रात्री १२ वा. ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.