माजी खास.नीलेश राणे यांनी घेतले मोहन तायशेट्ये यांचे अंत्यदर्शन…

2

मालवण, ता. २ : शहरातील जुन्या पिढीतील प्रतिष्ठित व्यापारी मोहन तायशेट्ये यांच्या निधनाने वृत्त समजताच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस, माजी खा. नीलेश राणे यांनी आज सायंकाळी त्यांच्या बाजारपेठ येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी नितीन तायशेट्ये, विकास तायशेट्ये आणि कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केले.
यावेळी स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी, उमेश नेरुरकर, नानाशेठ पारकर, राजू बिडये, अभय कदम तसेच अन्य व्यापारी व पदाधिकारी उपस्थित होते.

18

4