नूतन मुख्याधिकाऱ्यांचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्याकडून स्वागत…

2

शहर विकासासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त…

मालवण, ता. २ : पालिकेचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी नूतन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची आज भेट घेत स्वागत केले. शहराच्या विकासासाठी तुमचे सहकार्य, मार्गदर्शन आवश्यक असल्याचे मुख्याधिकारी यांनी आचरेकर यांना सांगितले. त्यानुसार आवश्यक ते सहकार्य राहील असे आचरेकर यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक मंदार केणी, दीपक पाटकर, मोहन वराडकर, ममता वराडकर, शीला गिरकर आदी उपस्थित होते.

20

4