Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
माणगाव. ता,२: गोठोस येथील सुनील कृष्णा कदम यांच्या घरावर झाड पडल्याने सुमारे पंधरा ते वीस ठरवायचे नुकसान झाले आहे. हा प्रकार आज पहाटे साडे पाच वाजता झालेल्या वादळी पावसात घडला.
सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. परंतु श्री कदम यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतली.
व मदतकार्यात सहभाग घेतला. घटनेचा पंचनामा तलाठी ढवळे,गंगावणे यांनी पंचनामा केला. व नुकसान भरपाईसाठी शासनस्तरावर प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
Download WordPress Themes Nulled and plugins.