Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
नितेश राणे:सावंतवाडी विधानभेबाबत वेगळा विचार
कणकवली, ता.०३: नारायण राणे पुढच्या विधानसभेत असणे गरजेचे आहे.त्यांच्यासाठी कणकवली मतदारसंघ अधिक सुरक्षित आहे. यामुळे प्रसंगी राणेंसाठी हा मतदारसंघ सोडण्याची माझी तयारी आहे. सावंतवाडीसाठीही स्वाभिमान वेगळा विचार करत आहे; मात्र पुढच्या काळात राज्यातील राजकीय समीकरणे निश्चित झाल्यानंतर धोरण ठरवले जाईल, अशी भूमिका आमदार नीतेश राणे यांनी आज येथे मांडली.
Download WordPress Themes Nulled and plugins.