Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडीत शासकीय विश्रामगृहासमोर झाड कोसळले : झाडाखाली चारचाकी अडकली

सावंतवाडीत शासकीय विश्रामगृहासमोर झाड कोसळले : झाडाखाली चारचाकी अडकली

सावंतवाडी, ता. ३ : येथील पर्णकुटी विश्रामगृहाच्या मागील प्रवेशद्वारा वर आकाशीचे झाड कोसळले. या झाडाखाली पार्क केलेली चारचाकी गाडी अडकली. तसेच वीज वाहिन्यासुद्धा तुटल्या.हा प्रकार आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडला.सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही.मात्र गाडीचे किरकोळ नुकसान झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments