बीजेपीच्या महिला मोर्चा तर्फे सावंतवाडीत मोफत फॅशन डिझायनिंग कोर्स

143
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी, ता. ४: भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सावंतवाडी तर्फे मोफत फॅशन डिझायनिंग कोर्सचे सावंतवाडीत आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ४ दिवसीय असून ६ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट पर्यंत येथील वैश्य भवन येथे ११ ते ५ या वेळेत असणार आहे.या शिबिराला उमा फॅशन इंनसटिट्युट तर्फे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.या शिबिराचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

\