2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
पेण, ता.४ : मुंबई ,ठाणे,रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यातील अतिवृष्टीचा परिणाम कोंकण रेल्वे मार्गावर झाला आहे. तसेच आपटा आणि जिते स्टेशन दरम्यान दरड कोसळल्याने कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
# 50103 दादर रत्नागिरी रद्द
# 22150 पुणे एर्नाकुलम रद्द
# 50105 दिवा सावंतवाडी रद्द
# 12052 जनशताब्दी रद्द
# 11100 डबल डेकर रद्द
# 10112 कोकनकन्या एक्सप्रेस रद्द
Download WordPress Themes Nulled and plugins.
4