आंबेरी ब्रिटिश कालीन निर्मला नदीवरील पुलावर पाणी

2

कुडाळ,ता.४: माणगाव खोऱ्यामधील आंबेरी ब्रिटिश कालीन निर्मला नदीत पाण्याचा महाप्रलय पाहायला मिळाला. सततच्या पावसाने निर्मला नदीला पूर आल्याने सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. २७ गावांचा संपर्क तुटला आहे. वस्तीला जाणाऱ्या एसटी बसेस
थांबून ठेवण्यात आले आहे. गाड्यांच्या रांगात रांगा लागल्या पाहायला मिळाले आहेत. घरी जाणाऱ्या ग्रामस्थांचे अतोनात हाल झाले आहेत.

16

4