डिंगणे-बांदा एसटी बस गाळेल येथे कलांडली

358
2

बांदा,ता.०६ :
आज सकाळी डिंगणे-बांदा एसटी बस गाळेल येथे चरात रुतून कलांडली. मात्र सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. रस्त्याची साईडपट्टी खोदण्यात आल्याने चालकाला अंदाज आला नाही. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना एसटी चरात रुतली.

4