आमदार वैभव नाईकांकडून नुकसानीची पाहणी

188
2

कुडाळ ता 6

मुसळधार पावसामुळे कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे, पावशी, चेंदवण येथील लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले. सदर घटनेची आमदार वैभव नाईक यांनी तात्काळ दाखल घेत पाहणी केली. तसेच मा. जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून तत्काळ मदत करण्याची सूचना केली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, विभाग प्रमुख पप्पू पालव, बाळू पालव, स्नेहा दळवी,आदी उपस्थित होते

4