सिंधुदुर्गनगरी.ता,,८: शिवसेना पक्षाचे सचिव खा. विनायक राऊत हे शुक्रवार दिनांक ९ ऑगस्ट २०१९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्या दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे.
सकाळी १०.०० वाजता – बांदा (ता.सावंतवाडी) परिसरातील पूरग्रस्त भागाची पहाणी, सकाळी ११.०० वाजता – इन्सुली (.सावंतवाडी) परिसरातील पूरग्रस्त भागाची पहाणी, दुपारी १२.०० वाजता – सासोली (ता.दोडामार्ग) येथे पूरग्रस्त भागाची व झालेल्या नुकसानीची पहाणी, दुपारी १२.३० वाजता – मणेरी (ता.दोडामार्ग) येथे पूरग्रस्त भागाची व झालेल्या नुकसानीची पहाणी, दुपारी १.३० वाजता – दोडामार्ग तालुक्यातील तहसिलदार व पोलीस निरिक्षक यांच्या समवेत पहाणी, दुपारी २.३० ते ५.०० वाजता – साटेली (ता.दोडामार्ग) मणेरी, कोनाळकट्टा,आवाडे, मोर्ले, केर भेकुर्ली येथे पूरग्रस्त भागाची व झालेल्या नुकसानीची पहाणी, सायंकाळी ५ ते ६ वाजता – कुडासे (ता.दोडामार्ग) झोळंबे येथे पूरग्रस्त भागाची व झालेल्या नुकसानीची पहाणी.
खासदार विनायक राऊत ९ ऑगस्ट २०१९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्या दौऱ्यावर
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES