वेंगुर्ले.ता,९: तालुक्यातील आरवली येथे श्रीमती भाग्यश्री भिकाजी जाधव याच्या घरावर भेंडीचे झाड कोसळून पुर्ण घराचे नुकसान झाले तसेच भितीला तडे गेले तसेच सुहासिनी मोहन रेडकर यांची मातीची भिंत कोसळून घरातील वस्तूचे नुकसान झाले याना तातडीने घरावर झाकण्यासाठी ताडपत्री व आर्थिक मदत शिवसेने तर्फे करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संजय गावडे, तालुका महिला संघटक सुकन्या नरसुले, आरवली शाखा प्रमुख शंकर कुडव, सरपंच सौ सुवर्णा राणे, उपसरपंच श्री कुष्णा सावंत, विलास चिपकर, ग्रा.सदस्य सौ. सायली आरोलकर,अलका बर्डे, श्री मयूर आरोलकर तसेच शिवसैनिक महेश आरोलकर, सुनिल आरोलकर, अशोक नाईक, महादेव नाईक, सागर नाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.
आरवली येथील जाधव व रेडकर कुटुंबियांना शिवसेने कडून तातडीची मदत
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES