ओसरगाव येथे भीषण अपघात; ४ जण गंभीर जखमी…

1182
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.११ : ओसरगाव येथील शर्मिला हॉटेल समोर दोन स्विफ्ट कार एकमेकाला धडकल्याने चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.कणकवलीहुन ओसरगाव कडे जाणारी व मुंबईकडे जाणाऱ्या अशा दोन गाड्यांमध्ये हे टक्कर झाली.

\