शिक्षक समिती शाखेच्यावतीने पूरग्रस्तांना मदत…

200
2
Google search engine
Google search engine

बांदा.ता,१२: महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती सावंतवाडी च्या वतीने बांदा येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावे रोजच्या जीवनात लागणाऱ्या विविध वस्तू पूरग्रस्तांना देण्यात आल्या. यावेळी सहकार्य करणाऱ्या शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांचा पूरग्रस्तांच्या वतीने आभार मानण्यात आले.
यावेळी बांदा सरपंच.मंदार कल्याणकर संघटनेचे तालुकाध्यक्ष सतीश राऊळ, तालुकासचिव,अमोल कोळी, नारायण नाईक, नीलम बांदेकर, भारत बांदेकर, कविता धुरी, बाबुराव धुरी, सुनिल जाधव, रावजी परब, प्रशांत मडगावकर, राजा बांदेकर, गोविंद शेर्लेकर, जे.डी. पाटील यांनी प्रत्येकी १०००रुपये देऊन आर्थीक सहकार्य करण्याचे महत्वपूर्ण योगदान दिले. तर हा उपक्रम यशस्वी करताना स्वाती पाटील, प्रकाश आव्हाड, सुनिल करडे, युवराज राठोड, रंगनाथ परब, सुनील पाटील, मनोज पाटील, सचिन मानकर, विजयकुमार घरबाडे, साहेबराव शेवाळे, गोपाळ साबळे, ओमनाथ क्षीरसागर, गणेश आत्राम, उमेश वळवी, गोंडुजी ढवली, हंसराज गवळे, रमेश पवार, देवेंद्र अहिरे, प्रशांत पवार, आप्पा हिरेमठ, शरद गावित, मालू लांबर, वजीरसिंग नाईक यांनी उपस्थिती दर्शवून खूप चांगले योगदान दिले.