कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गामुळे विकासाला चालना मिळणार…

2

नितेश राणे; ट्विटरच्या माध्यमातून रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे केले अभिनंदन…

कणकवली ता.१२: कोल्हापूर-वैभववाडी हा रेल्वे मार्ग मार्गी लागल्यामुळे विकासाचे आणि पर्यटनाचे नवे दालन खुले होणार आहे.असे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.हा रेल्वे मार्ग मंजूर करणाऱ्य केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे अभिनंदन केले.
याबाबत श्री.नितेश राणे यांनी ट्विट केले.यात त्यांनी असे म्हटले आहे की,हा कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग मंजूर झाल्यामुळे त्याचा फायदा कोकणातील लोकांना होणार आहे.तसेच भविष्यात पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे त्यामुळे हा मार्ग मंजूर करण्यासाठी प्रमुख भूमिका घेणाऱ्या गोयल यांचा आपण आभारी आहे.

4