Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
- मुंबई : नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक यांचे मानधन वाढीसाठी द्विसदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि घेतला असून या समितीत नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर व अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांचा समावेश करण्यात आला आहे या समितीचा अहवाल लवकरात लवकर ही समिती मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहे त्यानंतर मानधन वाढीबाबत निर्णय होईल अशी माहिती अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
राज्य सरकारने अलीकडेच सरपंचांच्या मानधनात वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती शासनाच्या या निर्णया बाबत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक यांच्यातून नाराजी व्यक्त करताना राज्यभरातून जोरदार टीका झाली होती वित्त राज्यमंत्री असणाऱ्या दीपक केसरकर यांच्या नगरपालिकेतील नगरसेवकांनी याबाबत कौन्सिल बैठकीत प्रश्न उपस्थित करत नाराची मांडली होती. एकूणच नार आधीचा सूर लक्षात घेता नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
याबाबतची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृह व वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई येथे आज दिली ते म्हणाले, राज्यातील सरपंचांच्या मानधनातील वाडी प्रमाणेच नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष तसेच नगरसेवकांच्या ही मानधनात लवकरच वाटप करण्यात येणार आहे याबाबतचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेणार असून याकरता द्विसदस्यीय समिती लवकरच नेमण्यात येणार आहे या समितीत नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर व आपला समावेश करण्यात आला आहे समितीचा अहवाल लवकरच मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील नगराध्यक्षांसह नगरसेवकांची नाराजीही लवकरच दुर होणार आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.