सावंतवाडी मेमन समाजाची कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांना मदत

2

सावंतवाडी ता.१३:  सांगली-कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना सिंधुदुर्ग जिल्हा मेमन समाजाच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला.विशेष म्हणजे त्याठिकाणी जाऊन पूरग्रस्तांना आवश्यकते साहित्य वाटप करण्यात आले.
यात नवीन कपडे,चप्पल,पाणी,चादर,ब्लॅंकेट,खाण्याचे साहित्य,मेणबत्ती आदी स्वरूपाचे साहित्य देण्यात आले.यावेळी इकबाल मेमन,रफीक मेमन,यूसुफ मेमन ,हुसेन वीरानी,रियाज मालानी,हारून मेमन,अफ़ज़ल मेमन,रेहान,इम्तियाज़ वीरानी, मेमन,वसीम मेमन,अकबरमेमन, हमिंद सपड़िया अफ़ज़ल जुनेजा,बाबुमेमन,सलीम अकबानी, अनवर,फ़िरोज़ सुर्या ,अल्ताफ वीरानी आणि समाज बांधव उपस्थित होते.

16

4