आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून २५/१५ अंतर्गत कुडाळ मालवण तालुक्यासाठी ५ कोटी निधी मंजूर

364
2

कुडाळ मालवण तालुक्यातील तब्बल १२४ विकासकामे लागणार मार्गी लागणार

मालवण, ता. १६ : पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार वैभव नाईक यांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून पुन्हा एकदा २५/१५ ग्रामविकास निधी अंतर्गत कुडाळ मालवण तालुक्यासाठी ५ कोटीचा निधी मंजूर करून आणला आहे. या निधीमधून कुडाळ मालवण तालुक्यातील तब्बल १२४ विकासकामांना मंजुरी देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षात आतापर्यत २३ कोटींचा निधी कुडाळ मालवण तालुक्यासाठी मंजूर करून आणला असून मंजूर झालेली कामे लवकरच पूर्णत्वास नेली जाणार आहेत अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.
मंजूर झालेल्या कामांमध्ये कलेश्वर विद्यामंदिर नेरुर येथे कंपाऊंड वॉल ५ लाख, वालावल पूर्व भाग प्राथमिक शाळा येथे सभामंडप २ लाख, नर्मदाबाई अनंत शिवाजी देसाई विद्यालय वालावल येथे सभागृह ३ लाख, वालावल बाजारपेठ येथे पिकअप शेड ३ लाख, आवळेगाव नारायण मंदिर येथे पेव्हर ब्लॉक ५ लाख, वर्दे मुख्य रस्ता ते खालची कुंभारवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण ४ लाख, हुमरमळा वालावल समर्थनगर रस्ताखडीकरण डांबरीकरण ४ लाख, तेंडोली खरावतेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण ४ लाख, शिवापूर मुख्य रस्ता ते कोटीवाडी राउळ घराजवळ जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण ४ लाख, मोरे मुख्य रस्ता ते खालची धनगरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण ४ लाख, पांग्रड होळीचे भरड येथे पिक अप शेड २ लाख, कसाल मर्तलवाडी सभामंडप ५ लाख, कालेली मुख्य रस्ता माऊली मंदिर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण ५ लाख, निळेली भितयेवाडी रस्ता ते बहिरंगवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण ५ लाख, कालेली नाईकवाडी येथे सभामंडप ३ लाख, हिर्लोक शिवाजी विद्यामंदिर चरीवाडी राणेवाडी गिरगाव तिठा रस्ता खडीकरण डांबरीकरण ५ लाख, गिरगाव रेशनिंग दुकान ते रवळनाथ मंदिर जाणारी पायवाट २ लाख, ओरोस खुर्द मुख्य रस्ता ते जैतापकरवाडीकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण ५ लाख, नारूर बिलेवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण ४ लाख, आकेरी भगतवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण ५ लाख, माणगाव भिसे बांदेलकरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण ४ लाख, तेर्से बांबर्डे रामेश्वर मंदीर रस्त्यालगत संरक्षक भिंत ३ लाख, माणगाव धुरीवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण ४ लाख, माणगाव जोळकवाडी रस्त्यालगत संरक्षक भिंत ३ लाख, माणगाव खालची बेनवाडी यथील रस्ता खडीकरण व डांबरीकरण ३ लाख, माणगाव वरची बेनवाडी येथील रस्ता खडीकरण व डांबरीकरण ४ लाख, झाराप हायवे ते बिडयेवाडी जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण ४ लाख, माडयाची वाडी खालचीवाडी येथे सभामंडप ३ लाख, सोनवडे तर्फे हवेली मठवाडी घोला येथे गणेश घाट ३ लाख, आंदूर्ले येथे स्मशान शेड बांधणे ३ लाख, कुसबे जि. प. शाळा येथे कंपाउंड वॉल २ लाख, कुसबे वरचीवाडी येथे स्ट्रीट लाईट २ लाख, पोखरण वरचीवाडी येथे शंभू सावंत यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याला स्ट्रीट लाईट १.५० लाख, कुंदे मुख्य रस्ता ते आईनमळा येथे स्ट्रीट लाईट १.५० लाख, भरणी मुख्य रस्ता ते आगरवाडी लिंगेश्वर मंदिर येथे स्ट्रीट लाईट २ लाख, आंब्रड भगवती मंदिर येथे हायमास्ट २ लाख, सोनवडे मुख्य रस्ता ते सचिन मेस्त्री यांच्या घरापर्यंत जाणारा खडीकरण डांबरीकरण ४ लाख, भडगाव बु ग्रामपंचायत ते भडगाव खुर्द सीमेपर्यंत मुख्य रस्त्यास स्ट्रीट लाईट ३ लाख, पणदूर घोटगे मुख्य रस्त्यापासून सुप्रिया मस्के घराजवळून जाणाऱ्या रस्त्यास गटार ३ लाख, पांग्रड मुख्य रस्ता ते चव्हाणवाडी जाणारा रस्ता खडीकरण व काँक्रीटीकरण ५ लाख, चाफेली ते बांबरवाडी पावणाई रवळनाथ मंदिर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण ५ लाख, डिगस पाताडेवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण ५ लाख, डिगस राणेवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण ५ लाख, बाव सुरभाचीवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण ४ लाख, बाव गावळवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण ४ लाख,गावराई थळकरवाडी विठ्ठलादेवी मंदिर ते पडवे जोड रस्ता खडीकरण डांबरीकरण ४ लाख, कसाल हायस्कूल नजीक कंपाऊंड वॉल ५ लाख, पावशी मिटक्याचीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण ४ लाख, पावशी लिंगमंदिर ते हरीचौक वराडकर यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण ४ लाख, कसाल मेस्त्रीवाडी येथे पाण्याच्या टाकीजवळ रस्त्यालगत हायमास्ट २ लाख, ओरोस सावंतवाडा येथे सभामंडप ५ लाख, गावराई गडकरवाडी ते वेंगुर्लेकरवाडी देऊळवाडी पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण ४ लाख, वाडोस मुख्य रस्ता ते पोशयेवाडीवाडी जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण ४ लाख, आंब्रड दळवीवाडी सिताराम दळवी यांच्या घराकडे जाणारी पायवाट ३ लाख, गोठोस मुख्य रस्ता ते भाई सावंत घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण ४ लाख, गोठोस मुख्य रस्ता ते डिगेवाडी जोडरस्ता ते म्हैसभाटले ते गिरीश बांदेकर यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण ४ लाख, केरवडे नारूर मुख्य रस्ता ते म्हाडगुतवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण ५ लाख, कवठी बांदेकरवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण ४ लाख, सरंबळ तळाचाबांध ते कदम दुकान रस्ता खडीकरण डांबरीकरण ४ लाख, कुसबे धुरीवाडी येथे स्ट्रीट लाईट २ लाख, भरणी गणेश मंदीर येथे हायमास्ट १.५० लाख, कुसबे मुख्य रस्ता ते सातोसे यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता कॉंक्रेटीकरण ४ लाख, पडवे पहिलीवाडी जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण ४ लाख, वसोली मुख्य रस्ता ते शेडगेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण ४ लाख, घोडगे बाजारपेठ येथे स्मशान शेड ३ लाख, आन्दुर्ले मुख्य रस्ता ते आवेरा फळयेफोंडा हद्द रस्ता खडीकरण डांबरीकरण ४ लाख, नेरूर देऊळवाडा कलेश्वर मंदिर येथे गणेशघाट ३ लाख, अणाव कुळकरवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण ४ लाख, चेंदवण मुख्य रस्ता ते पाट्याचीवाडी मळेवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण ४ लाख, ओरोस शिवारी ते देवभाटले वाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण ४ लाख, ओरोस मुख्य रस्ता ते देऊळवाडी दत्त मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण ४ लाख, चेंदवण पाताळेश्वर मंदिर ते नेरकर घाटी रस्ता कॉक्रेटिकरण २ लाख, वाडीवरवडे क्षेत्रफळ वाडी येथे सभामंडप ३ लाख रुपये,
आर पी बागवे हायस्कूल मसुरे येथे सभामंडप ८ लाख, वायरी केळबाई मंदिर नजीक सभागृह १५ लाख, गोळवण वरची गावडेवाडी येथे सभामंडप ५ लाख, सुकळवाड बाजारपेठ गटार कॉक्रेटी करण ६ लाख, वायंगणी जि. प. शाळा घाडीवाडी येथे सभामंडप ३ लाख, कुणकवळे पवारवाडी ते काशिकल्याण ब्राम्हण मंदीर जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण ५ लाख, पोईप मधली नाईकवाडी ते आप्पा पालव यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण ५ लाख, आडवली मालडी येथे हायमास्ट २ लाख, वायंगवडे वरची पडोसवाडी येथे स्मशानभूमी स्मशान शेड ३ लाख, श्रावण गवळीवाडी टेंबवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण ३ लाख, आडवली घाडीवाडी गांगोमंदिर सुशोभीकरण ६ लाख, आमडोस रवळनाथ मंदीर येथे कंपाऊंड वॉल ५ लाख, गोठणे बांधकीवाडी येथे मंदीर सुशोभीकरण २.५० लाख, पाणलोस डीगीवाडी येथे सभामंडप ४ लाख, शिरवंडे दीपमाळवाडी येथे पायवाट ३ लाख, चिंदर भगवतगड ते वराडकर घर जाणारी पायवाट २ लाख, चिंदर खालची तेरई येथे सभामंडप २ लाख, चिंदर वरची तेरई ब्राम्हणदेव मंदीर येथे सभामंडप २.५० लाख, चिंदर मसुरकर घराजवळ सभामंडप १ लाख, निरोम मधलीवाडी येथे सभामंडप ३ लाख, कांदळगाव मसुरे मुख्य रस्ता ते कांदळगाव शेमाडवाडी जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण ४ लाख, कांदळगाव राणेवाडी हडी मुख्य रस्त्यापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण ५ लाख, माळगाव मधलीवाडी दिगंबर हरकुळकर घर ते भास्करवाडी बाबा जाधव यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता डांबरीकरण व खडीकरण ५ लाख, बांदिवडे मळावाडी जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण ५ लाख, चिंदर नागोची वाडी तोरणबील ते आंबाफणस पर्यत रस्ता डांबरीकरण ३ लाख, मालोंड बेलाची वाडी पावणाई मंदीर ते झरवाडी मालोंड रस्ता खडीकरण व डांबरीकरण ४ लाख, रेवंडी विवेक कांबळी घर ते देऊलकर घराजवळ जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण ५ लाख, कोळंब मुख्य रस्ता ते भद्रकाली मंदीर पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण ५ लाख, महान येथे संरक्षण भिंत बांधणे ३ लाख, महान वरचीवाडी येथे पायवाट २ लाख, वडाचापाट महापुरुष रस्ता ते लिलाकाप जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण ४ लाख, डांगमोडे कुळकरवाडी ते महापुरुष मंदिरापर्यंत जाणारी पायवाट व संरक्षण भिंत ५ लाख, धामापूर गोड्याचीवाडी प्राथमिक शाळा छप्पर दुरुस्ती करणे ३ लाख, वराड कुसरवेवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण ४ लाख, वराड वाहूळवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण ५ लाख, किर्लोस आंबवणेवाडी संदिप वारंग यांच्या घरापासून ते श्रीधर गावडे यांच्या घरापर्यंत जाणारी पायवाट २ लाख, असगणी खालची पन्हळवाडी येथे गणेश कोंड २ लाख, असगणी तारभाटवाडी मुख्य रस्ता ते पवार घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण ३ लाख, वडाचापाट मुख्य रस्ता ते क्षेत्रफळ जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण ४ लाख, सुकळवाड भंडारवाडी ते रेल्वे स्टेशन रस्त्यावर स्ट्रीट लाईट ३ लाख, साळेल नांगरभाट ते बेलवलकर यांच्या घरा शेजारी भिंत २ लाख, तळगाव पेडवेवाडी येथे पेव्हर ब्लॉक ३ लाख, कुंभारमाठ पाण्याची टाकी ते दिनकर वस्त यांच्या घराजवळ जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण ५ लाख, ओवळीये सिद्धगडवाडी येथे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण ४ लाख, किर्लोस आंबवणे रायकरवाडी देवघर ते गणपतीसाणा जाणारी पायवाट २ लाख, हेदूळ मुख्य रस्ता ते माउली मंदीर रस्ता खडीकरण व डांबरीकरण ५ लाख, वायंगणी वाघेश्वरवाडी ते देवाचे टेंब रस्ता खडीकरण व डांबरीकरण ४ लाख, निरोम दादराची झाळ टेंबवाडी येथे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण ४ लाख, नांदोस खोत दुकान ते सारंगवाडा जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण ५ लाख, त्रिंबक देऊळवाडी येथे सभामंडप ४ लाख, त्रिंबक बागवेवाडी येथे पायवाट २ लाख ही विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत.

4