पू.अण्णा महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त वेतोरे येथे कल्पवृक्षाचे वाटप

138
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले : ता.१८
श्री प पू. अण्णा राऊळ महाराज्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या वर्षानिमित वेतोरे हायस्कूल येथे जेष्ठ उद्योजक एम. के. गावड़े यांच्या हस्ते कल्पवृक्ष रोपांचे वितरण करण्यात आले. यावेळी प. पु. विनायक अण्णा महाराज ट्रस्ट चे पदाधिकारी तसेच शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.