संजू परबांना राजकीय कारकिर्दीत भरभरून यश मिळो…

339
2

सतीश सावंत; त्यासाठी त्यांनी “माझा” विचार करू नये…

सावंतवाडी ता.१९: राजकीय कारकिर्दीत संजू परब यांना चांगले यश मिळू दे,त्यासाठी त्यांनी माझा विचार न करता आपली राजकीय वाटचाल अशीच पुढे सुरू ठेवावी,अशा शुभेच्छा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज येथे आयोजित करण्यात आलेल्या संजू परब यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात दिल्या.
श्री.परब यांचा वाढदिवस आज त्यांच्या चाहत्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह इतर पक्षाच्या मित्रपरिवाराने त्यांना पुढील राजकीय वाटचालीस भरभरून यश मिळो अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी मनोज नाटेकर,विनायक ठाकूर,दिलीप भालेकर,अक्रम खान,जावेद खतीब,रेश्मा सावंत”प्रेमानंद देसाई,संदीप नेमळेकर,अन्वर खान,प्रमोद कामत,पंढरी राऊळ,पंकज पेंडेकर,गुलाब गावडे,औदुंबर पालव, गणेश कुडव,संदीप नेमळेकर,ज्ञानेश्वर सावंत,गिता परब,बेला पिंटो,प्रमोद सावंत आदी उपस्थित होते

4