युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे दोडामार्गात आगमन

2

शिवसैनिकांच्या उपस्थितीत पूरग्रस्त भागाची करणार पाहणी

दोडामार्ग ता.१९: पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे दोडामार्ग येथे नुकतेच आगमन झाले.दरम्यान यावेळी उपस्थित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी मणेरी पुरग्रस्त येथून दौऱ्यास सुरुवात होणार आहे.त्यानंतर सासोली, झोळंबे,असनिये येथे पाहणी करत पूरग्रस्तांच्या भेटीगाठी घेणार आहेत.
या दौऱ्यात शिवसेना, युवासेना, महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

25

4