बांदा येथे एटीएममध्ये पैसे नसल्याने ग्राहकांची गैरसोय…

2

बाळू सावंतांची नाराजी ; रक्कम तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी…

बांदा,ता.१८: गणेश चतुर्थी खरेदीसाठी बांदा बाजारपेठेत ग्राहकांनी गर्दी केली असून शहरातील एटीएम मध्ये पैसेच नसल्याने ग्राहकांना पैशांअभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रीयकृत बँकानी याचा विचार करून एटीएम मध्ये तात्काळ रक्कम उपलब्ध करावी अशी मागणी बांदा ग्रामपंचायत सदस्य तथा बांदेश्वर-भूमिका देवस्थान समितीचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी केली आहे.

68

4