सडुरे उपकेंद्रातील आरोग्य सेविका चंदा पुरी यांचे निधन

305
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी ता.२०सडूरे उपकेंद्र येथे कार्यरत असलेल्या आरोग्य सेविका श्रीमती चंदा एल.पुरी वय ३५ सध्या राहणार वैभववाडी मूळ गाव नागपूर यांचे नागपूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्या गेली १४ वर्षे वैभववाडी येथे उंबर्डे व सडूरे याठिकाणी आरोग्यसेविका या पदावर कार्यरत होत्या. त्यांच्या अकाली निधनाने त्यांचे सहकारी कर्मचारी व परिचारिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्रीमती पुरी ह्या गेले ४ महिने आजारी होत्या. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, असा परिवार आह

\