खासदार विनायक राऊत २२ ऑगस्टला सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर 

2

वेंगुर्ले : ता.२१ 
शिवसेना पक्षाचे सचिव तथा खासदार विनायक राऊत हे गुरुवार दिनांक २२ ऑगस्ट २०१९ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
गुरुवार दिनांक २२ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता – चेंदवण (ता.कुडाळ) हायस्कूल येथे कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १.०० वाजता – पावशी (ता.कुडाळ) देवाचा डोंगर येथे उपस्थिती. दुपारी ३.०० वाजता – तुळस (ता.वेंगुर्ला) पुरहानीची पहाणी. सायं ४.०० वाजता – शिरोडा (ता.वेंगुर्ला) पुरहानीची पहाणी. सायं ५.३० वाजता – चिपी (ता.वेंगुर्ला) पुरहानीची पहाणी करणार आहेत.

17

4