नापणे येथील पूरग्रस्तांना शिवसेनेकडून मदत

194
2

वैभववाडी/प्रतिनिधी ता.२१: मागील दोन आठवड्यापूर्वी झालेल्या जलप्रलयामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान नापणे येथील पूरग्रस्तांना शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व खासदार विनायक राऊत यांच्या सौजन्याने मदत करण्यात आली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, माजी सभापती रमेश तावडे, तालुका उपप्रमुख दिलीप नारकर, वैभववाडी युवासेना शहरप्रमुख वैभव रावराणे, यशवंत सुर्वे, शंकर कोकरे ,संतोष पाटिल ,बाळकृष्ण जैतापकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

4