पोईप मध्ये स्वाभिमानकडून शिवसेनेला धक्का
मालवण, ता. २२ : मालवण तालुक्यातील पोईप गावात स्वाभिमानने शिवसेनेला धक्का दिला आहे. येथील कट्टर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष देवदत्त सामंत, माजी सभापती अनिल कांदळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाभिमान पक्षात प्रवेश केला.
पोईप येथे काल रात्री स्वाभिमान पक्षाची बैठक झाली. यावेळी स्वप्नील पोईपकर, बाबाजी नाईक, दीपक जाधव, शामा पोईपकर, सुधाकर पोईपकर, सचिन पोईपकर, सत्यवान नाईक, संदीप जाधव, महेश जाधव, प्रभाकर नाईक, सुरेश माधव, पिंटू पालव, साईप्रसाद नाईक, अमेय नाईक, भावेश नाईक, जयवंत पोईपकर, प्रकाश धिंगाडे, राकेश पालव, आदेश पालव, गणेश, समीर तावडे, महेश नाईक, सुनिल नाईक यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षांमध्ये प्रवेश केला.
यावेळी युवक तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, धर्माजी पालव, शंकर पालव, संदीप सावंत, महेश पालव, श्रीधर नाईक, लवुु पालव, जयवंत परब, शालीदास भाट, कांता चव्हाण, महेंद्र पालव, बाबु परब, अशोक पालव, जयवंत पालव, भाई पालव, बाळा पालव, संजय माने, महेश पालव, श्रीधर नाईक, लवुु पालव, जयवंत परब, शालीदास भाट, कांता चव्हाण, महेंद्र पालव, बाबु परब, अशोक पालव, जयवंत पालव, भाई पालव, बाळा पालव, संजय माने, स्वप्नील कांदळकर आदी उपस्थित होते.