नगरसेवक बाबू कुडतरकर यांचा वाढदिवस सावंतवाडीत साजरा…

300
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी.ता,२३: येथे नगरपरिषदेचे आरोग्य व क्रीडा सभापती तथा शिवसेना सावंतवाडी शहर प्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांचा वाढदिवस सावंतवाडी नगर परिषदेमध्ये साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी रिक्षा सेना चालक-मालक संघटनेच्या वतीने शैलेश गौडळकर, उपशहर प्रमुख विशाल सावंत यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर,आनंद नेवगी, पाणीपुरवठा सभापती सुरेंद्र बांदेकर आदी उपस्थित होते.

\