गोव्याचे मुख्यमंत्री ३० तारखेला देवदर्शनासाठी सिंधुदुर्गात…

16
2

सावंतवाडी,ता.२८: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ३० नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यात देव दर्शनासाठी येणार आहेत. डॉ. प्रमोद सावंत यांचे कुलदैवत असल्याने ते किंवा त्यांचे कुटुंबीय या पुर्वी दर्शन, उत्सवाच्या निमित्ताने आलेले आहेत. ते माणगाव दत्त मंदिर, कुलदैवत श्री भवानी माता व श्री देवी भावईचे दर्शन घेणार आहेत. त्यामुळे सावंत-भोसले परिवाराने त्यांचे स्वागत करणार असल्याचे सांगितले.

4