ज्येष्ठ नागरिक संघाची २६ ऑगस्टला सभा…

133
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण, ता. २३ : फेस्कॉम संलग्न ज्येष्ठ नागरिक सेवा संघ मालवणची पंधरवडा सभा २६ ऑगस्टला सायंकाळी साडे चार वाजता भरड येथील हॉटेल लीलांजली येथे घेण्यात येणार आहे. या सभेला मेघा शेवडे या उपस्थित राहून श्रावण महिन्यातील सण, व्रत, वैकल्ये या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तरी सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन बाळकृष्ण माणगावकर यांनी केले आहे.

\