Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी,ता.०३: राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यात भाजपला मिळालेल्या यशाबद्दल सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने आज फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आले.
याप्रसंगी माजी आमदार राजन तेली, मंडल अध्यक्ष अजय गोंदावले, रवी मडगावकर, मनोज नाईक, आनंद नेवगी, दिलीप भालेकर, गुरू मठकर, विनोद सावंत, परिक्षीत मांजरेकर, हेमंत बांदेकर, बंटी पुरोहित, सचिन साटेलकर, केतन आजगावकर, अजय सावंत, अमित परब, दीनानाथ बांदेकर उपस्थित होते .
Download WordPress Themes Nulled and plugins.