Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
बांदा, १४ : गाळेल येथील श्री सिद्धेश्वर व श्री देवी सातेरी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या ता. ४ ला होत आहे. यावेळी सकाळी ओटी भरणे, नवस बोलणे, फेडणे तसेच पालखी प्रदक्षिणा कार्यक्रम होणार आहेत. रात्री मामा मोचेमाडकर यांचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गाळेलकर नाडकर्णी कुटुंबिय व ग्रामस्थ यांनी केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.