माणगाव मध्ये बेंगलोर अय्यंगार बेकरीचे दिमाखात उद्घाटन

2

माणगाव.ता,२४: येथे माणगाव तिठा परिसरात नव्याने सुरू झालेल्या बेंगलोर अय्यंगार बेकरी उत्पादने गावातील लोकांसाठी खुली करण्यात आली. या दालनाचे उद्घाटन माणगाव पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक उपनिरीक्षक देवानंद माने यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पोलीस हवालदार अजय फोंडेकर, बेकरीचे व्यवस्थापक सचिन शिरोडकर, गोपी गौतम, आदी उपस्थित होते.
बेंगलोर आयंगार बेकरीत व्हेज पॅटिस,आईस केक,आईस केक,खारी स्पेशल,पायनॅपल केक,क्रीम रोल, ,स्पेशल क्रीम,नॉर्मल स्क्रीम,नानकटाई,कुकीज आदी उत्पादने मिळणार आहेत. ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रोप्रायटर-लल्लाठ मूर्ती यांनी केले आहे.

17

4