वैभववाडी येथील श्रद्धा पाटील यांचे निधन…

13
2

वैभववाडी,ता.०९: अनगरसिद्ध प्रसारक शिक्षण मंडळ सांगुळवाडीचे संचालक संदीप धोंडू पाटील यांच्या पत्नी श्रद्धा पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. या घटनेमुळे वैभववाडी तालुका हळहळ व्यक्त होत आहे.

4