जाणवली-रतांबे व्हाळ येथील दुचाकी अपघातात दोन ठार…

2748
2
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.२५ : मुंबई-गोवा महामार्गावरील रतांबे व्हाळ येथे दोन मोटरसायकल समोरासमोर एकमेकांना धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले आहेत. तर एक गंभीर जखमी झाला आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर पोलीस प्रशासनासह स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.