कोकणातील शिक्षकासह एसटी कर्मचाऱ्यांचे चतुर्थीपूर्वी पगार…

162
2

मुंबई.ता,२७: ऐन गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील शिक्षकांसह एसटी कर्मचाऱ्यांनी पगार चतुर्थी पूर्वी देण्यात आलेली नाही संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही खात्याच्या कर्मचाऱ्यांची चतुर्थी चांगल्या पद्धतीने साजरी होणार आहे. याबाबतची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली ३१ तारखेपूर्वी दोन्ही खात्याच्या कर्मचाऱ्यांची पगार देण्यात यावेत असे त्यांनी म्हटले आहे. कोकणात चतुर्थी हा सण उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे दोन्ही मंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

4