Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सिंधुदुर्गनगरी ता.२७: जिल्हा बँकेच्या वतीने कोकण विभागातून दिला जाणारा सर्वोत्कृष्ट पतसंस्था पुरस्कार यावर्षी कॅथाँलिक अर्बन को.ऑप.क्रेडिट सोसायटी लिमिटेड,सावंतवाडी या पतसंस्थेला मिळाला आहे.येथील जिल्हा बँकेच्या वार्षिक सभे दरम्यान हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत नाबार्डचे जिल्हा प्रबंध अजय थुटे यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन पतसंस्थेला गौरविण्यात आले.
Download WordPress Themes Nulled and plugins.